Rhyme [for a change] in Marathi | मराठी कविता
परदेशी गुलाबी थंडितहि ,
चिर यौवना च्या धुन्दीतहि ,
उरी ऊष्म उन्हा चा भास असे ,
प्रेमळ साथी ची आस असे ।
त्या पावसाची आठवण ,
या तरुण मनाचे ते वलण ,
वड, चिन्चे च्या आडोश्यातले ,
आपले मिलन असे होई स्मरण ...
सोनेरी कसे ते केस तुझे ,
दगदगते कसे हे मन माझे .
कोमल गालान्च्या गर्भी प्रिया ,
बालिश हसणारे ओठ तुझे .
नूतन गज्र्याची मंद गंध ,
मज अंतरी आज़ही वसे ,
इथ श्वेत श्याम च्या गर्दीतही
मला तूच दिसे, सखी तूच दिसे
* courtesy : English-Marathi dictionary :P
चिर यौवना च्या धुन्दीतहि ,
उरी ऊष्म उन्हा चा भास असे ,
प्रेमळ साथी ची आस असे ।
त्या पावसाची आठवण ,
या तरुण मनाचे ते वलण ,
वड, चिन्चे च्या आडोश्यातले ,
आपले मिलन असे होई स्मरण ...
सोनेरी कसे ते केस तुझे ,
दगदगते कसे हे मन माझे .
कोमल गालान्च्या गर्भी प्रिया ,
बालिश हसणारे ओठ तुझे .
नूतन गज्र्याची मंद गंध ,
मज अंतरी आज़ही वसे ,
इथ श्वेत श्याम च्या गर्दीतही
मला तूच दिसे, सखी तूच दिसे
* courtesy : English-Marathi dictionary :P
Comments